उठाव करणाऱ्या मंत्र्यांना काय मिळालं? बंडखोरांना पुन्हा जुनीच खाती, महत्त्वाची खातीही गमावली
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधून उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडावं आणि भाजप शिवसेना युतीचं सरकार स्थापन करावं यासाठी शिंदे गटानं बंड केलं. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार…