Tag: marathi news today

निधनाचे वृत्त समजले, अंत्यसंस्काराची तयारी केली, नातेवाईकही जमले; अचानक महिलेचे श्वास सुरू झाले अन्….

उत्तर प्रदेशः राज्यातील देवरिया जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. महिलेच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात आली मात्र तितक्यात महिला पुन्हा जिवंत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली…

एकनाथ शिदेंचं मिशन राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हाध्यक्ष फोडत कोल्हापुरात लवकरच धक्का देणार?

कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज पंचगंगा घाटावर पंचगंगेची महा आरती केली. कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या ‘सुमंगलम’ महोत्सवाच्या बोधचिन्हाचे…

तरुण शेतात काम करत होता, पाठीमागून बिबट्याने हल्ला केला; पुढे घडलं थरारक नाट्य

नाशिक: कसारा येथील राड्याचापाडा वस्तीत शेतात काम करत असणाऱ्या तरुणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून येत हल्ला केला आहे. बिबट्यांने तरुणाच्या अंगावर झडप घेताच तो सावध झाला आणि जवळ असलेल्या…

HIVग्रस्त गर्भवती महिलेवर उपचारास नकार, सहा तास वेदनेने विव्हळत होती अखेर ज्याची भिती होती तेच झालं!

आग्राः उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एचआयव्ही बाधित गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारांस विलंब झाल्यानं या महिलेने आपलं बाळ गमावलं आहे,…

राज्याला मधुमेहमुक्त करण्याचा निर्धार, राज्य सरकार डेन्मार्कशी करार करणार: आरोग्यमंत्री

मुंबई : माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात मधुमेह रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी मधुमेह मुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प हाती घेतला, हा…

देशातील ‘या’ सहा ठिकाणी भारतीयांना नो एन्ट्री, पण परदेशातील लोकांचे होते थाटात स्वागत

Mansi Kshirsagar | Maharashtra Times | Updated: 22 Nov 2022, 3:45 pm Places Where Indians Ban: देशात आजही अशी काही ठिकाणं आहेत जिथे भारतीयांनाच जायला बंदी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून…

१५० लोकांची करोडोंची फसवणूक करत संपवलं जीवन, पोलिस शोधत होते मृतदेह, नंतर समोर आलं वेगळेच सत्य

खंडवाः मध्य प्रदेशातील खंडवा परिसरात एक अजब घटना उघडकीस आली आहे. वन विभागात काम देण्याच्या बहाण्याने लोकांकडून करोडो रुपये उकळणाऱ्या आरोपी जुनैदचा मृतदेह गेल्या वर्षभरापासून पोलिस शोधत होते. मात्र, आता…

शहाजीबापू फिरलेल्या गावात आदित्य ठाकरे शेतकऱ्यांना भेटणार, पंढरपूर सांगोला दौरा ठरला

सोलापूर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आगामी काळात बंड करुन शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेलं…