Tag: marathi serial

उत्तम विषय असूनही टीआरपीने सर्व बिघडलं, झी मराठीवरील आणखी एक मालिका घेणार निरोप

मुंबई- टीआरपीच्या स्पर्धेत टीकून राहण्यासाठी वाहिन्या त्यांच्या जुन्या मालिका बंद करुन त्याबदली अनेक नव्या मालिका सुरु करत आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवरील लवंगी मिरची आणि लोकमान्य या दोन मालिकांनी प्रेक्षकांचा…