Tag: matoshree

मातोश्रीच्या आवारात शिरला चार फुटांचा कोब्रा, पाण्याच्या टाकीमागे वेटोळं दिसलं अन्…

मुंबई: ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्री बंगल्याच्या परिसरात विषारी साप शिरल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी दुपारी मातोश्री बंगल्याच्या आवारात कोब्रा शिरला होता. या सर्पाची लांबी…