Tag: mns

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, बृजभूषण सिंहांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Raj Thackeray Ayodhya Visit Cancelled: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगिती झाल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सकाळपासून अयोध्या दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज…

Raj Thackery: ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंवर अयोध्या दौरा पुढे ढकलण्याची वेळ?

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची दाट शक्यता आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याबाबत मनसेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा…

‘राज ठाकरे उत्तर भारतीयांचे शत्रू क्रमांक एक’ अयोध्या दौऱ्याला जेडीयूचा विरोध

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजप (BJP) खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध…

मोठी बातमी: राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. हवामान बदल आणि पावसाची शक्यता असल्यामुळे ही सभा रद्द केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले…

मोठी बातमी:अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार

Raj Thackeray rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी मनसेकडून १० ते १२ रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईसह ठाण्यातील…

पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरेंना पुन्हा डावललं, ‘तात्यांची’ थेट वरिष्ठांकडे तक्रार

पुणे: राज ठाकरे यांचे लागोपाठ दोन दौरे झाल्यानंतरही पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) अंतर्गत गटबाजी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसंत मोरे (Vasant More) यांना…

सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व, मनसे नेत्याचं टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेनेच्या सभेनंतर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते सकाळी उठत असले तरी…

राज ठाकरे केतकी चितळेच्या पोस्टवर संतापले, म्हणाले…

मुंबई: अभिनेत्री कितके चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करून या प्रकाराचा निषेध…

शरद पवार बडे दिलवाले, त्यांनी लगेच माफी मागितली असती: बृजभूषण सिंह

लखनऊ : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी,…

‘बुक माय शो’कडून मराठी नाट्यनिर्मात्यांवर अन्याय; आता प्रकरण मनसेने घेतलं हाती

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बुक माय शोला इशारा देणारं एक ट्वीट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी नाट्यनिर्मात्यांना बुक माय शोकडून होणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा…