Tag: msrtc bus news

एसटीबाबत मोठी बातमी: या तारखेपासून राज्यात बस धावणार नाहीत? ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : सातवा वेतन आयोग व अन्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मंगळवार, ११ सप्टेंबरपासून मुंबईत आणि त्यानंतर गुरुवार, १३ तारखेपासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा…

पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर; एसटीकडून खास स्लीपर कोच बसेस धावणार, कधीपासून सुरू?

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही (एसटी) या मार्गावर स्लीपर कोच बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये या बसेस…

प्रवाशांसाठी खूशखबर: एसटीची राज्यातील पहिली खास स्लीपर बस तयार; ही आहेत वैशिष्ट्ये

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात प्रवाशांकडून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वाधिक मागणी असलेली पहिल्या ‘शयनायान’ (स्लीपर) बसची राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील कार्यशाळेत बांधणी पूर्ण झाली आहे. या बसची…

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर: नवीकोरी रातराणी लवकरच धावणार; आकर्षक बसची ही आहे वैशिष्ट्ये

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एसटीतील रात्रीचा प्रवास आरामदायी होण्यासाठी रातराणी ही प्रतिष्ठित सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. एसटीच्या दापोडी कार्यशाळेत बांधणी झालेली नव्या चेसिसवरील पहिली रातराणीची पुणे प्रादेशिक…

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: राज्य सरकारकडून निधी वितरीत, अखेर आज पगार होणार?

मुंबई : राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. सरकारने महामंडळाला ३३४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी दिल्याने आज, बुधवारी पगार होण्याची शक्यता आहे,…