Tag: mumbai accident

कुजलेल्या माशांमुळे दोघांनी गमावला जीव, मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरील घटना, नेमकं काय घडलं?

[ad_1] म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मासेमारी करून १५ दिवसांनी भाऊच्या धक्क्यावर परतलेल्या बोटीवरील दोघांचा शीतपेटीतील मासे कुजल्याने तयार झालेल्या गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास ही घटना…