Tag: mumbai crime news

नंदुरबारमधील हत्येचे धागेदोरे बोरिवलीत, भयंकर घटनेचा उलगडा, जावईच निघाला आरोपी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नंदूरबार येथील राजेंद्र मराठे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळून पळालेल्या चौघांना मुंबई गुन्हे शाखा युनिट-११च्या पथकाने बोरिवली येथून अटक केली. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा…

वारंवार बेल दिली, प्रतिसाद नाही; दार उघडताच हॉटेल स्टाफ हादरला, अमेरिकन नागरिकाचा मुंबईत शेवट

मुंबई: मुंबईतील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलच्या एका खोलीत ६२ वर्षीय अमेरिकन नागरिकाचा मृतदेह आढळून आला. अंधेरीत असलेल्या या हॉटेलमध्ये अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने हॉटेलमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी या प्रकरणाची…

बायको-मुलाला घराबाहेर काढलं, दार आतून बंद अन् धाड, धाड, धाड… घटनेनं दिंडोशी हादरलं

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पत्नीवरील राग काढण्यासाठी एका व्यावसायिकाने दारूच्या नशेत चक्क घरातच स्वैर गोळीबार केल्याची घटना उत्तर मुंबईतील दिंडोशी परिसरात घडली. गोळीबार करताना या व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाला…

Ghosalkar Murder: बोरिवलीत अंत्यसंस्कारास विरोध, मॉरिसला दफन करण्यासाठी शोधावे लागले हे ठिकाण

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. फेसबुक लाइव्ह करत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला ज्यातून त्यांचा मृत्यू झाला. मॉरिस…

त्या सव्वा चार मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? घोसाळकर हत्येची अंगावर काटा आणणारी कहाणी

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्ह दरम्यान हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्या करणारा आरोपी मॉरिस नरोन्हा याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या…

सैन्यभरतीसाठी वीस लाख! पोलीस दलातही नोकरीचे प्रलोभन, मुलुंडमध्ये दोन तरुणांची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सुरू असतानाच आता सैन्य आणि पोलिस दलामध्ये भरती करतो असे सांगून फसविण्यात आले आहे. मुलुंडमध्ये दोन तरुणांना…

सिग्नलशी छेडछाडप्रकरणी कर्मचाऱ्यावर आरोप; नेमके काय घडले होते? सिग्नल काय सांगतो?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : कल्याण ते अंबरनाथदरम्यान विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात सिग्नल यंत्रणेच्या छेडछाडीमुळे रुळांवर लोकल उभी असताना अन्य लोकलला सिग्नल दिल्याच्या घटनेने मध्य रेल्वेत खळबळ उडाली होती. या…

‘बलात्कारा’च्या लेटरबॉम्बने पोलिस दलास हादरा, पोलीस उपायुक्त, दोन निरिक्षक, तीन कॉन्स्टेबलवर आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर सध्या एक पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. शुक्रवारपासून व्हायरल होणाऱ्या या पत्राने खळबळ निर्माण केली आहे.…

मुंबईत आठ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल, यंत्रणांमध्ये खळबळ, मग…

नुपूर उप्पल यांच्याविषयी नुपूर उप्पल डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम…

पत्नीला सिगारेटच्या धुराचा त्रास, जाब विचारताच पतीचा रस्त्यात जीव घेतला, मुंबई हादरली

महाराष्ट्र टाइम्स -मुंबई : सिगारेटच्या धुरामुळे झालेल्या वादातून वांद्रे येथे फ्रान्सिस ऊर्फ शफी फर्नांडिस (५१) यांची चौघांनी चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध…