Tag: mumbai news

BMC गार्डनमधील हलगर्जी, पाण्याच्या टाकीत भावंडं पडली, दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांनी आपला जीव गलावल्याची हृदयद्रावक घटना मुंबईत घडली आहे. हे दोन्ही चिमुकले रविवारपासून बेपत्ता होते. ते आज पालिकेच्या उद्यानातील पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळून…

लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान, देशभरात आचारसंहिता लागू, मुंबई- ठाण्यात ‘या’ तारखेला मतदान

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा महाकुंभमेळा एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यांत होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी १८व्या लोकसभेसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा केली.…

ज्येष्ठांचा रेल्वेप्रवास होणार सुखकर, राखीव डब्याबाबतच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळांची मंजुरी, मालडब्यात बदल होणार

मुंबई : महामुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचा मुंबई उपनगरी रेल्वेमधील प्रवास सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य-पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या मालडब्यांपैकी एका मालडब्यात बदल करून सुधारित डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला…

मुंबईतील उड्डाणपुलांचे आयुर्मान वाढणार, BMC खर्च करणार कोट्यवधी रुपये, ‘या’ १२ पुलांची कामे होणार

म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: पूर्व उपनगर आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांची दुरुस्ती करून त्यांच्या मजबुतीकरणाचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यामध्ये १२ उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांचाही समावेश आहे. या कामासाठी मुंबई…

शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मध्य व कोकण रेल्वेच्या ‘या’ १८ विशेष फेऱ्या रद्द

मुंबई : होळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर आला असतानाच, मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा ते चिपळूण दरम्यान धावणाऱ्या १८ विशेष रेल्वे फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत…

बाईक टॅक्सीला केंद्राचा हिरवा कंदील, राज्य सरकारच्या मंजुरीचा ‘ट्राफिक जाम’

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: वाढती वाहतूककोंडी आणि सर्वसामान्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रवासीसेवा देण्यामधील सध्याचे अडथळे यांवर उपाय म्हणून बाइक टॅक्सी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र, राज्य…

मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामांतर, ब्रिटिशांनी दिलेली नावे होणार इतिहासजमा, कोणत्या स्थानकांची नावे बदलणार?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई रेल्वे स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे आता इतिहासजमा होणार आहेत. मुंबई उपनगर रेल्वेवरील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. केंद्र…

मविआमध्ये बिघाडी? उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा, संजय निरुपम संतापले

म. टा. विशेष प्रतिनिधी:महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाचा तिढा कायम असून, पक्षांकडून उमेदवारांची एकतर्फी घोषणा होत असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

हुकूमशाही गाडून टाकण्यासाठी एकत्र आलोय, शिवरायांचा खरा भगवा फडकवायचाय : उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत जनसंपर्क सुरु आहे. कालप्रमाणे आजही उद्धव ठाकरे यांनी गोरेगावात शिवसैनिकांशी कुटुंबसंवाद या कार्यक्रमानिमित्त संवाद साधला.…

लोकसभेला भाजप मोठा भाऊ, शिंदे पवारांना कमी जागा मिळण्याची शक्यता, तिढा कधी सुटणार?

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यानं अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. दिल्लीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…