Tag: Mumbai Suburban Railway

मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामांतर, ब्रिटिशांनी दिलेली नावे होणार इतिहासजमा, कोणत्या स्थानकांची नावे बदलणार?

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई रेल्वे स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे आता इतिहासजमा होणार आहेत. मुंबई उपनगर रेल्वेवरील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे.…