Tag: murder case

स्वत:च्या मुलासह पाच जणांची हत्या, आरोपीला फाशी, उच्च न्यायालयाला निकाल

नागपूर: एकाच रात्रीत पाच जणांची हत्या करून त्यांचे आयुष्य संपविणाऱ्या विवेक गुलाबराव पालटकर (४१) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.…

नंदुरबारमधील हत्येचे धागेदोरे बोरिवलीत, भयंकर घटनेचा उलगडा, जावईच निघाला आरोपी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नंदूरबार येथील राजेंद्र मराठे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळून पळालेल्या चौघांना मुंबई गुन्हे शाखा युनिट-११च्या पथकाने बोरिवली येथून अटक केली. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा…

क्लू मिळेना, खुनी सापडेना; पोलिसांनी AIनं बॉडीचे डोळे उघडले, ५०० पोस्टर लावले अन् मग…

नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन फसवणुकीचे प्रकार, डीपफेकसारखे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. पण दिल्ली पोलिसांनी AI च्या मदतीनं मृतदेहाची ओळख पटवली आणि आरोपींना बेड्या…

चालकाला रुग्णवाहिकेतून खाली खेचलं, बांबूने मारलं, मग चाकूने… डी. वाय. पाटील रुग्णालयासमोरील धक्कादायक घटना

नवी मुंबई: नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्याला बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप…

नागपूर हादरलं, भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं; मध्यरात्री वादाचा भडका, आरोपी नेमके गेले कुठं?

नागपूर : नागपूर जिल्हातील पाचगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे…

जमिनीच्या वादात चिमुरडीचा जीव गेला, महिन्याभराच्या बाळाला जमिनीवर आपटलं, तडफडून मृत्यू

पाटणा: संपत्तीच्या हव्यासापायी कुणी किती क्रूर होऊ शकतं, याचंच एक उदाहरण म्हणजे ही घटना. जिथे जमिनीच्या वादातून फक्त एका महिन्याच्या चिमुरडीला जमिनीवर आपटून तिचा जीव घेण्यात आला. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातून…

स्वत:साठी आणलेली दारू पत्नीने… ; पतीला राग अनावर, पुढं जे केलं ते धक्कादायक

जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याचा राग मजुराच्या डोक्यात गेला, या मजुराने संतापाच्या भरात पत्नीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून आणि तिचा…

मुंबईत १७ वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे ५ तुकडे केले; हत्येमागील कारणाचाही झाला उलगडा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरच्या वाशीनाका परिसरात एका १७ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी शफी उर्फ…

हसतं खेळतं कुटुंब पहाटेच्या भांडणामुळं संपलं, आईला पाहून लेकरांना धक्का, वडिलांना शोधलं अन्…

भंडारा: घरचे सर्वजण झोपेत असताना भल्या पहाटे पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो वाद एवढा विकोपाला गेला की चक्क पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घातला. यामुळे वर्मी घाव बसल्याने ती रक्तबंबाळ होऊन…

भयंकर…! आधीचा राग डोक्यात; भाऊ समोर दिसताच चढला पारा, अन् घडलं धक्कादायक कृत्य

बारामती: इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच भावाचा कोयत्याने वार करून खून केला असून त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब…