Tag: narendra modi mumbai visit

दक्षिण मुंबई घेणार वाहतूककोंडीतून मोकळा श्वास, पंतप्रधान मोदी करणार विशेष बोगद्यांचे भूमीपूजन

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : दक्षिण मुंबईत नेहमी होणाऱ्या वाहतूककोंडीपासून मुक्तता मिळण्याला मुहुर्त मिळाला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या विशेष बोगद्यांच्या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…