Tag: nashik police

दहावीच्या पेपरवेळी धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्याची बॅग चेक केली असता शिक्षक हादरले

शुभम बोडके, नाशिक : राज्यभर कोयत्याने हल्ला, कोयत्याचा धाक दाखवत लुटमार, कोयता गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिणात्य सिनेमात देखील कोयत्याचा हल्ल्यांमध्ये होणारा सर्रास वापर त्यामुळे…

अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह, नाशकातील ‘त्या’ हत्येचं गूढ उकललं; गुप्त माहितीतून छडा

शुभम बोडके, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अभोणा येथे खून करुन अर्धवट जळालेल्या अज्ञात तरुणाच्या खूनाचा उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने लावला आहे. शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख…

नाशकातील लासलगावात कृषी सेवा केंद्राला भीषण आग, शेतीचे औषधे, बी- बियाणे जळून खाक

शुभम बोडके, नाशिक : लासलगाव येथील योगेश कृषी एजन्सीच्या शेतकरी कृषी सेवा केंद्राला आग लागल्याची घटना आज रविवारी (१७ मार्च) रोजी दुपारच्या सुमारास घडली. विविध बी- बियाणे, रासायनिक औषधांसह खते…

नाशिकची जीवनवाहिनी विस्कळीत, नागरिकांची पायपीट; देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट चर्चेत

नाशिक : नाशिक शहरातील शहर बससेवा अर्थात सिटीलींक बस सेवा ही सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. सिटीलींकच्या तपोवन बस डेपोतील वाहक कर्मचाऱ्यांनी आजही कामावर न येण्याचा निर्णय घेतला आहे.…

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला स्पार्क, पहिल्या टप्प्यात २० स्टेशन्स; १० कोटींचा मिळणार निधी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत नाशिक महापालिकेकडून शहरासाठी १०६ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २०…

मित्राला आर्थिक नुकसान, पैशांसाठी ६ दोस्तांचा ढासू प्लॅन, व्यावसायिकाचे अपहरण अन् लाखोंची खंडणी, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अंबड परिसरात राहणाऱ्या फेब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण करून बारा लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीपैकी तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. या सहा मित्रांनी एकत्र…

शरीरसुखाची मागणी, मामीचा नकार, भाच्यानेच केली हत्या; नाशकातील त्या हत्येचं गूढ उकललं

म. टा. वृत्तसेवा, नाशिक : नवीन सामनगाव येथील पाणीपुरी विक्रेत्याची पत्नी क्रांती सुदाम बनेरीया (वय २७) हिच्या खुनाची उकल करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले. या घटनेत गंभीर जखमी असलेला भाचा…

क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी मी सांगतो तसे करा, ग्राहकांना फोन अन् ओटीपीची मागणी, लाखाेंचा गंडा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी मी सांगतो त्या पद्धतीने मोबाइलवर कृती करा,’ असे सांगून भामट्यांनी तीन वेगवेगळ्या ग्राहकांकडून गोपनीय ‘ओटीपी’ मिळवून बँक खात्यातून परस्पर आठ लाख ५२ हजार…

नोकरीसाठी निघाले इराणला, पोहोचले कुवेतच्या जेलमध्ये; नेमकं काय घडलं नाशिकच्या तरुणांसोबत?

नाशिक : करिअरचं स्वप्नं उराशी बाळगून इराणला निघालेले निफाड तालुक्यातील दोन तरुण प्रत्यक्षात मात्र थेट कुवेतच्या जेलमध्ये पोहोचले. नशिब बलवत्तर म्हणून या प्रवासात जे जहाज बुडाले त्यातून केवळ हे दोघेच…

नाशकातील ‘त्या’ घोटाळ्यातील आरोपींचे अपहरण, काही तासांचा थरार आणि सुटका; शहरात खळबळ

नाशिक : काही वर्षांपूर्वी समृद्धी, केबीसी या गुंतवणुकीच्या नावाखाली झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रमाणेच “माऊली क्रेडिट” या नावाने कोट्यवधींचा घोटाळा झाला होता. यात राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली होती. या गुन्ह्यातील आरोपी…