Tag: navneet rana

मोठी बातमी : राणा दाम्पत्याने नोटिशीला दिलेलं उत्तर अमान्य; घरावर चालणार BMCचा हातोडा

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण राणा दाम्पत्याने खार येथील घराच्या अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिशीला दिलेलं उत्तर…

राऊत-राणांच्या लेहच्या भेटीतही खडाजंगी, ‘तो’ प्रश्न विचारल्यानंतर राऊत नि:शब्द, राणांचा दावा

नवी दिल्ली : अमरावीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे लेह लडाखमधील एकत्रित फोटो व्हायरल झाल्यानंतर तिघे नेतेही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. दहा दिवसांपूर्वी…

मंत्रालय, विदर्भ, हनुमान चालीसा,राजद्रोह… रवी राणांचे नवनीत राणांना प्रॉम्पटिंग

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनती राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नवनीत राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav…

ना पोलिसांची भीती, ना शिवसैनिकांचा अडसर; राणा दाम्पत्याने ‘या’ कारणांमुळे दिल्ली गाठली?

मुंबई: राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर येऊन हनुमान चालिसा वाचण्याचा चंग बांधला. त्यामुळे त्यांना १४ दिवस तुरुंगात रहावं लागलं. सुटका होताच त्यांनी दिल्ली गाठली. राणा…

कोण आहे नवनीत राणा? एका…; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई: नवी दिल्लीत आज १४ मे रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. राणा दाम्पत्याने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले…

रुग्णालयातलं फोटोसेशन नवनीत राणांना भोवणार, बॉडी गार्डवर पहिला गुन्हा, वांद्रे पोलिसांची कारवाई

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्या, नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. पुढे मानेच्या त्रासामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिथले एमआरआय करतानाचे नवनीत राणा…

ज्यांच्या सभा दुसऱ्याच्या जीवावर, त्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये, शिवसेनेची मनसेवर टीका

मुंबई:मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या होऊ घातलेल्या सभेच्या टीझरवर टीका करत शिवसेनेला ‘चोरसेना’ असे संबोधले. याबाबत आता शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मनसेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. ‘ज्यांच्या सभाच…

उद्धव ठाकरेंच्या १४ तारखेच्या सभेदिवशी महाआरती करणार, नवनीत राणांची पुन्हा नवी घोषणा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट केलेल्या आणि पुढे त्यावरुनच तुरुंगात गेलेल्या राणा दाम्पत्याने (Rana Couple) नवी घोषणा केली आहे.…

शिवसेनेशी पंगा घेतलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पालिकेची अवैध बांधकामाबाबत नोटीस, ७ दिवसांत….

मुंबई : शिवसेनेविरोधात पंगा घेतलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. घरातील अवैध बांधकामाबाबत सात दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून कलम ३५३ अन्वये राणा दाम्पत्याला नोटीस…

अटकेपासून, लॉकअपपर्यंत आणि जेलपासून सुटकेपर्यंत सगळी माहिती ओम बिर्लांना दिली : नवनीत राणा

नवी दिल्ली : आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी आणि न्याय मिळेल, या अपेक्षेसाठी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.…