Tag: NCP News

Vasant More: भाऊ तुझी लढाई चालू ठेव, रुपाली पाटील ठोंबरे यांची वसंत मोरे यांच्यासाठी पोस्ट अन् थेट ऑफर

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला नव्हता पसंत, म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.…

महायुतीचं जागावाटप कधी ठरणार, अजित पवारांनी सगळं सांगितलं, म्हणाले

पुणे : महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल, असं अजित…

भंडारा गोंदियात २०१४ ची पुनरावृत्ती, नाना पटोले प्रफुल पटेल आमने येणार? कोण काय म्हणाले?

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही आघाड्यांकडून अद्याप पत्ते खुले करण्यात आलेले नाहीत. मात्र, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला…

सातारा अन् माढ्याची जागा आपल्यालाच हवी, साताऱ्याची राष्ट्रवादी आग्रही, महायुतीत जागा मिळणार?

सातारा : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसे महायुती, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गुऱ्हाळ वाढू लागले आहे. महायुतीत सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरूनच दावे-प्रतिदावे करण्यासाठी बैठकींचा…

अजित पवारांकडून माढा आणि साताऱ्याची चाचपणी, मविआ ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये, बैठकीत प्लॅन ठरणार

सातारा : महायुतीच्या जागा वाटपाबाबत मुंबईत चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला १३ जागा मिळाव्यात अशी मागणी केल्याची माहिती आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी ९ जागांची मागणी केल्याची…

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवा,अमोल कोल्हेंची निलेश लंकेंना साद

अहमदनगर :निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजी नाटकाचं आयोजन १ मार्च ते ४ मार्चपर्यंत करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येनं शिवभक्तांनी गर्दी केली होती. तसेच…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढचं पाऊल,१६ जागांवर चाचपणी, शिंदेंचा २२ जागांवर दावा, भाजपचं टेन्शन वाढणार?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं १० जागांपेक्षा एकही कमी जागा लढवणार नसल्याची भूमिका घेतली होती. आता राष्ट्रवादीकडून सहा जागांसाठी आग्रह धरण्यात आला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे…

जयंत पाटलांना मिळालेली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, विश्वासू सहकाऱ्याच्या गौप्यस्फोटानं खळबळ

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक पी. आर. पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला…

माढ्यावरुन तिढा, महायुतीतील दोन नेत्यांमध्ये वार पलटवार, रामराजे कुणाला म्हणाले छोटा राजन

सातारा : “फलटण तालुक्यात त्यांची एवढी दहशत आहे की, तेवढी छोट्या राजनची ही नव्हती. हा सहा फुटांचा छोटा राजनच आहे, असा आरोप रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर…

कृषीप्रधान देशाला पूर्णवेळ कृषीमंत्री नसणं हे दुर्दैव, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील शिवाजीनगरमधील शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार गटातील बड्या नेत्याचा भाजप प्रवेश याबाबतच्या…