Asia Cup 2023 सुरु होण्यापूर्वीच संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर
नवी दिल्ली : आशिया स्पर्धेचा संघ काही तासांपूर्वीच जाहीर झाला. आशिया चषक स्पर्धेला सुरु व्हायला अजून बराच वेळ आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आता संघाला मोठा धक्का बसला आहे.…