Tag: pakistan

मुंबई इंडियन्सचा खेळाडू होणार पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक, कोण होणार नवा कोच जाणून घ्या…

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) राष्ट्रीय टीमच्या नवीन मुख्य प्रशिक्षक पदासाठी उमेदवार शोधत होते. शेन वॅाटसन आणि डैरेन सॅमी यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या नकारानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डद्वारे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने…

भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर; भारताला झटका, तर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकला…

नवी दिल्ली: जाहीर झाला असून यात भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार भारताचे स्थान घसरले आहे. २०२२मध्ये भारताचे सीपीआय ४० होता तो आता ३९ झाला आहे.…

भारतीय संघ अखेर पाकिस्तानात खेळायला जाणार, जाणून घ्या कधी होणार सामने…

दिगंबर शिंगोटे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत; त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाने २००६पासून एकदाही पाकिस्तान दौरा केलेला नाही. त्याप्रमाणेच भारतीय टेनिस संघही डेव्हिस कप लढतीसाठी पाकिस्तानला जायला टाळत…

पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप, खेळाडूंनी बंड करण्यासाठी सुरु केलं भन्नाट प्लॅनिंग

गोपाळ गुरव : पाकिस्तान क्रिकेट संघातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे काही अव्वल क्रिकेटपटू पाकिस्तान क्रिकेट बोर्डाविरुद्ध मोठे बंड करणार आहेत. हे बंड यशस्वी झाले, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय…

एक दोन नाही तर तब्बल १६ षटकार, न्यूझीलंडच्या फिनने केली पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई

दिगंबर शिंगोटे : आमचे गोलंदाज जगात सर्वोत्तम आहेत, असे पाकिस्तानचे खेळाडू अनेकदा सांगत असतात. मात्र, याच पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई न्यूझीलंडच्या फिन अॅलनने केली आहे. त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल सोळा…

इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक; पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ले

तेहरान: इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यांची माहिती इराणच्या सरकारी वृत्त संस्था आयआरएनएने दिली आहे. त्यानंतर संबंधित वृत्त कोणतेही कारण न देता हटवण्यात आले.…

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ कसोटी जिंकले, पण ICC क्रमवारीत नंबर वन कोण ठरलं जाणून घ्या

नवी दिल्ली : एकिकडे भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया पाकिस्तानवर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय साकारला. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी विजय मिळवले आहेत. पण या दोनपैकी…

भारत पाकिस्तानला पुन्हा लोटांगण घालायला लावणार; चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल महत्त्वाची अपडेट

मुंबई: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड पुन्हा एकदा क्रिकेट बोर्डाला गुडघे टेकायला लावण्याच्या तयारीत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्याची तयारीदेखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सुरू आहे. आयसीसीनं दुबईतील…

सीमा हैदरमुळे मी पाकिस्तानात अडकले! मायदेशी परतलेल्या अंजूने एक-एक करुन सगळेच सांगितले

इस्लामाबाद/नवी दिल्ली: पाकिस्तानात असलेल्या प्रियकराच्या भेटीसाठी सीमा ओलांडून गेलेली गेल्याच महिन्यात भारतात परतली. जुलैमध्ये पाकिस्तानात गेलेली, तिथे राहणाऱ्या प्रियकरासोबत निकाह केलेली अंजू २९ नोव्हेंबरला मायदेशी आली. मुलांची आठवण येत असल्यानं,…

दाऊदवर विषप्रयोग? पाकिस्तानमधील रुग्णालयात उपचार सुरू; कडेकोट बंदोबस्त तैनात, इंटरनेट ठप्प

इस्लामाबाद: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दाऊदची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचं वृत्त आहे. पण त्याला…