Tag: palghar news today

मित्रांसह चिमुकला धावत रस्त्यावर, स्कुटीला धडकून रिक्षाखाली, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

पालघर(विरार): रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या बाजूनं चालत असताना पादचाऱ्यांनी सतर्क असणं आवश्यक असतं. अनेकदा लहान मुलं रस्ता ओलांडताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पाहत नाहीत. थेट रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी अपघात…