Tag: parbhani news today

अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसादातून विषबाधा, भगर खाल्ल्याने ४०० ग्रामस्थांची प्रकृती बिघडली

[ad_1] परभणी: परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना…