Tag: parbhani news

सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे… मराठा बाधंवांच्या घोषणा, नेत्यांना घरबंदी

परभणी: सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे अशा घोषणा देत लिमला तालुका पूर्णा येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी…

लेकीचा साखरपुडा झाला, दुसऱ्याच दिवशी आईचा करुण अंत, जिथे मांडव टाकला, तिथूनच अंत्ययात्रा

धनाजी चव्हाण, परभणी : आईने आपल्या मुलीच्या लग्नासाठी दारामध्ये मांडव टाकला. मुलीचा साखरपुडा देखील धुमधडाक्यामध्ये झाला. साखरपुडा झाल्यानंतर आई रात्री फार खुश होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आईला पॅरालिसिसचा झटका…

मुलं-बाळ होत नाही म्हणत विवाहितेचा छळ, सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस, अखेर तरुणीनं…

धनाजी चव्हाणपरभणी: मुलीचे लग्नाचे वय झाले नसल्याचे माहित असून देखील सासरच्या आणि माहेरच्यांनी तिचे लग्न लावले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तुला मुलं-बाळ होत नाही, असे म्हणत शारीरिक मानसिक छळ केला. पिडित…

क्षुल्लक कारणावरुन मुलांचा पित्यावर राग, एकत्र येत दोन्ही मुलांनी वडिलांना घेरलं अन्…

परभणी: मला दुसरे लग्न करायचे आहे, तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाला नकार का देत आहात, असे म्हणत मुलाने आपल्या वडिलांच्या पोटात चाकू मारून जखमी केले. तर दुसऱ्या मुलाने वडिलांची गचांडी धरून…

राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, दादांच्या आमदाराविरुद्ध शिंदेंच्या विश्वासूची तक्रार

धनाजी चव्हाण, परभणी : परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी…

मूल होत नसल्याने पतीकडून छळ, सासरच्यांची विवाहितेला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धनाजी चव्हाणपरभणी: तुझ्या लग्नाला चार वर्ष होऊनही तुला मुलबाळ झाले नाही. तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाला वंशाचा दिवा मिळत नाही, असे म्हणून विवाहितेला दिवसेंदिवस उपाशी ठेवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात…

पैशासाठी विवाहितेचा छळ; गरोदर महिलेला मारहाण करत काढलं घराबाहेर, सात जणांवर गुन्हा दाखल

धनाजी चव्हाणपरभणी: मी दोन महिन्यांची गरोदर आहे. आपल्याला बाळ होणार आहे. तुम्ही मला त्रास देऊ नका, असे म्हणत विवाहिता आपल्या पतीसह सासरच्यांना विनवणी करत होती. पण सासरच्यांनी ऐकले नाही. गरोदर…

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस विलंब, पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण व्यथित, उचललं टोकाचं पाऊल

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी: मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्याने व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. उद्धव बाळासाहेब जोगदंड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो…

आधी वारंवार अत्याचार; संबंधातून मुलाला दिला जन्म, तरुणानं दुसरं लग्न करत तरुणीला फसवलं

परभणी: लग्नाचे अमिष दाखवून एका २६ वर्षीय युवतीवर ३ वर्ष अत्याचार करण्यात आला. तसेच आरोपी त्यादरम्यान दुसऱ्या मुलीसोबतही संबंध ठेवून होता. आरोपीने त्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील केले. त्यामुळे पिडीतेचा…

राजकारण करुन जसा रामाचा राजपाट काढून घेतला तसाच उद्धव ठाकरेंचा पक्ष काढून घेतला- सुषमा अंधारे

परभणी: आम्ही राम भक्त आहोत, असा भाजपने आव आणण्याचा प्रयत्न केला. पण मुळामध्ये भाजपला राम कळालेलाच नाही. राम एकपत्नी होते. राम एकवचनी होते आणि राम एकबानी होते. रामाचे खरे अनुयायी…