Tag: police

शाळकरी मुलाची शाळेला दांडी, वडिलांच्या भीती, गोवा मुंबई प्रवासाचा नाट्यमय शेवट

अहमदनगर: वाईट मित्रांची संगत लागली, त्यातून शाळा बुडवली. शाळेतून घरी कळविण्यात आल्यावर आता वडील रागावतील म्हणून घरातून पळून गेला. त्यातही अनेक अडचणी आल्या. पोलिसांनी पुण्यातील अनाथगृहात दाखल केल्यावर तेथे खोटे…

हे पाच जण नसते तर कदाचित सूचना सेठला पकडण्यात यश आलं नसतं, समोर येणार सारं सत्य

पणजी: ‘द माइंडफुल एआय लॅब’ची सीईओ सूचना सेठवर तिच्याच चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. हॉटेलच्या ४०४ क्रमांकाच्या खोलीत ही हत्या झाली. गोव्यापासून शेकडो मैल दूर असलेल्या चित्रदुर्ग येथून…

कच्चा रस्ता, खड्डा, १०० CCTV अन् १३०० कार; प्रतिबिंबामुळे पोलिसांकडून दरोड्याची केस सॉल्व्ह

लखनऊ: प्रतिबिंब पाहून पोलिसांनी दरोडा प्रकरणाचा तपास पूर्ण केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. दरोडेखोरांनी गुन्हा करताना चलाखी केली. पण एक प्रतिबिंब त्यांना तुरंगातून घेऊन गेलं. या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सध्या…

Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराज पोलिसांना भेटेनात, समन्स बजावणी न झाल्याने खटला लांबणीवर

अहमदनगर : न्यायालयाने काढलेले तारखेला उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यासाठी कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज भेटत नसल्याचा अहवाल संगमनेर तालुका पोलिसांनी आज न्यायालयात सादर केला. त्यामुळे आजचे कामकाज होऊ…

७ वर्षांपूर्वी मंदिराबाहेरुन चोरीला गेलेल्या शूजसाठी पोलिसांचा फोन; चक्रावून टाकणारं प्रकरण

जयपूर: राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचे बूट सात वर्षांपूर्वी मंदिराच्या समोरुन चोरीला गेले. या प्रकरणी त्याला पोलिसांनी आता फोन केला आहे. स्टेशनला या आणि तुमचे…

साहेब, लवकर या! इकडे खूप जण मरुन पडलेत!! कॉल येताच पोलिसांची धावाधाव, जाऊन पाहतात तर…

कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता…

चालत्या रिक्षातून दागिने चोरीला, पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने…

काकाने वडिलांवर जादूटोणा केल्याचा संशय, पुतण्याने मध्यरात्री पेट्रोल ओतून घर पेटवून दिलं

अमरावती: जादूटोणा केल्याच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचे घर पेटवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खल्लार येथील घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याच्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली. या प्रकरणी आरोपी पुतण्यास अटक…

भरधाव वेगात नाकाबंदी तोडली, जोरदार धडक दिल्याने उपनिरीक्षक लांबवर फेकले गेले, अन् मग..

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: विक्रोळी पार्कसाइट आणि वाहतूक पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीमध्ये भरधाव कारचालकाने पोलिस उपनिरीक्षकाला उडविल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेत उपनिरीक्षक विरेंद्र खवळे गंभीर जखमी झाले असून…

जळगावात गुन्हेगारासोबत पोलिसांचा झिंगाट डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

जळगाव: जळगावातील एका परमिट रूम बियर बार मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस टिमकी या पारंपारिक वाद्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना पाहायला…