Tag: priyadarshini indalkar

संतोष जुवेकरसोबत दिसली महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री; दोघांचा एकत्र फोटो चर्चेत

मुंबई : टेलिव्हिजनवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमासह यातील कलाकारांचेही अनेक चाहते आहेत. याच कार्यक्रमातून प्रियदर्शनी इंदलकर ही अभिनेत्रीही तिच्या अभिनयामुळे, कॉमिक टायमिंगमुळे अनेकांच्या पसंतीस पडते…