Pune Crime: हा विशालला वाचवतो, याला संपवून टाका; पुण्यात दोन गटांत तुफान राडा, एकाला संपवलं
पुणे : गावच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येत हातभार लावतात. मात्र, पुरंदर तालुक्यातील गराडे, रावडेवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावाचा विकास करत असल्याचा राग मनात धरून दोन गटात…