Tag: pune local news

Pune News: हृदयद्रावक! खेळताना अनर्थ घडला, दीड वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू; आई-वडिलांचा आक्रोश

Pune News: पुणे येथील उरुळी ग्रामपंचायत हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ती म्हणजे, एका २० महिन्यात्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Source…