Tag: pune news

पुणेकरांसाठी मोठी बातमी! गणेश जयंतीमुळे आज शिवाजी रस्ता बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेश जयंतीच्या निमित्ताने आज, मंगळवारी (१३ फेब्रुवारी) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे वाहनचालकांनी ‘पुणे दर्शन’ करून फिरून…

पुण्यात घोंगावतंय डासांचं वादळ, सायंकाळी घराबाहेर पडणंही मुश्कील, पुणेकर हैराण

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खराडी भागात डासांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील केशवनगरच्या नदीपात्रात डासांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.…

सामंतांच्या प्रकरणात शिवसैनिकांवर ३०७ सह ९ गुन्हे , वागळेंवर हल्ला होऊनही.. : सुषमा अंधारे

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यसभा खासदार…

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायचे आहे, कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे – अजित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांना निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दोन्ही दिले. त्यानंतर आज पुण्यातील बालेवाडी येथे राष्ट्रवादी युवक मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित…

जिजाऊंचं मार्गदर्शन, शिवाजी महाराजांच्या कष्टानं इतिहास घडला, शरद पवारांचं योगींना उत्तर

पुणे : शरद पवार यांनी पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधला. निखिल वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं. काल पुण्यात एका जाणकार व्यक्तीवर हल्ला केला गेला, गाडीवर हल्ला केला गोला,…

सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार उल्लेख असलेल्या फलकावर शाईफेक, बारामतीच्या काऱ्हाटीतील घटना

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी २ जुलै २०२३ रोजी दोन गट पडले. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकताच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह…

हर हर महादेव, छत्रपती शिवरायांचा जयघोष,महावितरण कर्मचाऱ्यांकडून रायरेश्वरावरची मोहीम फत्ते

पुणे : वरवरच्या कामाला शेकडो ठेकेदार सहज मिळतात. परंतु दुर्गम भागात काम करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम महावितरणलाच करावे लागते आणि महावितरणच ते करु शकते. रायरेश्वर पठारावरील नादुरुस्त…

कॉलेजमधील मुलींचे काढायचा फोटो; तरुणांनी पाहिलं, रिक्षाची तोडफोड करत चालकाला धडा शिकवला

जळगाव: जिल्ह्यातील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी दिला बेदम चोप दिला आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली…

पोलिसांनी परेड घेऊनही गुंडांचे रील व्हायरल, अजित पवारांचा कडक इशारा,पोलिसी खाक्या…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे विमानतळ नवीन टर्मिनलच्या कामसंदर्भात माहिती दिली.…

अजित पवारांना डिवचणं महागात पडलं,शरद पवार समर्थक पोलिसांच्या ताब्यात, महापालिकेची तक्रार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातल्या एका कार्यकर्त्यानं अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी फ्लेक्स लावला होता. त्या फ्लेक्स बोर्डवर अजित पवार यांचा पवळ्या आणि…