Tag: pune news

सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार, विधानसभेला भाजपचा गड हिसकावला, धंगेकर पुन्हा जायंट किलर ठरणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक, आमदार झाल्यानंतरी सर्वांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता अशी ओळख झालेल्या रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.धंगेकर मागील तीस वर्षांपासून…

एकदा ठरलं की ठरलं, धंगेकरांना तिकीट मिळताच वसंत मोरेंचं WhatsApp स्टेटस, पुण्यात तिरंगी लढत

पुणे : “मी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीच्या रिंगणात असेनच” असा दावा माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केला. त्याचवेळी काँग्रेसकडून लोकसभा…

ऐन निवडणुकीत पुणे पोलिसांचा दणका, सावकार नानासाहेब गायकवाडसह टोळीविरुद्ध मोक्का

पुणे : पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मध्यंतरी फरार असणारा क्रूरकर्मा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी…

हर्षवर्धन पाटील यांचे ‘बंड’ थंड? देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामी येणार? पाटील म्हणाले….

म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती मतदारसंघात अजित पवारांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले असून, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बारामती लोकसभेत सहकार्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी दर्शविली…

ज्या दिवशी दिलीप मोहिते पाटील मंत्री, त्याच दिवशी मीही मुख्यमंत्री, अजितदादांचं मिश्कील भाष्य

खेड (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार हे अचानकपणे खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी येऊन पाहुणचार घेतला. जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, शिरूर मतदार संघातील…

दादांचे आभार, ज्युनिअर विखेंचं ज्युनिअर पवारांशी मनोमीलन, सुजय-अजितदादा राजकीय भेटीची चर्चा

पुणे : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आगामी निवडणुकी संदर्भात…

जगदीश मुळीक यांची नाराजी कायम? महायुतीच्या समन्वय बैठकीला दांडी, चर्चांना उधाण

म. टा. प्रतिनिधी, येरवडा: भाजपकडून पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुळीक यांच्या निवासस्थानी भेट घेऊनही मुळीक…

नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पोलीस संरक्षण काढलं, अमितेशकुमारांच्या आदेशानंतर कारवाई

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरवण्यात आलेली पोलीस सुरक्षा पुणे पोलीस आयुक्तांनी काढून घेतली आहे. या पैकी एकूण ३५० सुरक्षा रक्षक…

घरात घुसून सशस्त्र दरोडा, वृध्द दाम्पत्याला बेदम मारहाण, महिलेचा मृत्यू; पुण्यात खळबळ

पुणे : पुण्यातील इंदापूर येथील खुनाची घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरे वस्तीत दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात वृध्द दाम्पत्याला…

यंदा प्रथमच पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाचे दोन टप्प्यांत विभाजन, कुठल्या मतदारसंघासाठी कधी मतदान? जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यात प्रथमच पाच टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीत पुण्यातील मतदारसंघांचे दोन टप्प्यांत विभाजन झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघासाठीचे मतदान सात मे रोजी, तर उर्वरित पुणे, शिरूर, मावळ…