Tag: pune police news

पोलिसांची जागा अन् तत्कालीन पालकमंत्री, बोरवणकरांचा गौप्यस्फोट, अजित पवारांनी आरोप फेटाळले

पुणे : पुणे शहराच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या “मॅडम कमिशनर” या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी तत्कालीन पालकमंत्री असा उल्लेख करत राज्याचे उपमुख्यमंत्री…

वाद सोडवायला आले अन् लुटून गेले,पोलिसांनी फिल्डींग लावली, २४ तासात तिघांचा करेक्ट कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मध्यरात्री रिक्षा आणि कारचा अपघात झाल्यानंतर कारचालक आणि रिक्षाचालकात झालेला वाद सोडविण्यासाठी आलेल्या तिघांनी कार चालकालाच लुटल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली. त्या प्रकरणी खडक पोलिसांना…

सोसायटीतील महिलेबद्दल आक्षेपार्ह उल्लेख, १४० जणांना ई-मेल, पुण्यात धक्कादायक प्रकार

पुणे :पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका व्यक्तीनं धक्कादायक कृत्य केलं आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत ती चालायला आली आहे का अशा आशयाचा मेल…

हप्त्यासाठी व्यापाऱ्याला दमदाटी, कोयत्यानं दहशत माजवली, पोलिसांनी अद्दल घडवत ठोकल्या बेड्या

पुणे : पुणे शहरातल्या विविध ठिकाणी अनेक जण पैसे कमावण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे. आपआपल्या भागात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना त्रास देण्याचं काम काही…

पंच प्राण शपथ घेण्यासाठी घरातून निघालेल्या वाहतूक पोलिसाला हायवा गाडीची धडक, अन् सारं संपलं

पुणे : खेड तालुक्यातील चाकण येथील माणिक चौक येथे आज सकाळी वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला हायवा गाडीने धडक दिली. या घटनेत वाहतूक पोलिसाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. सकाळी कामावर…