Tag: Raju Shetti

हातकणंगलेमध्ये मोठा ट्विस्ट, मानेंची उमेदवारी जाहीर होताच आवाडेंच्या हाती मशाल, तिरंगी लढत!

नयन यादवाड, कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी…

सांगलीत एक घाव दोन तुकडे, हातकणंगलेमध्ये शेट्टींची धाकधूक वाढली, ठाकरे काय निर्णय घेणार?

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच ठाकरे…

राजकारण: शेट्टींची ठाकरेंशी गट्टी? हातकणंगलेत भाजपमुळे सेनेची कोंडी; खासदार मानेंची गोची

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना काँग्रेस आघाडीसोबत होती. तेव्हा माजी खासदार शेट्टी यांची हॅट्‌ट्रिक वंचित बहुजन आघाडीने हुकवली. वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले. अर्थात जातीचे राजकारण, इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि…

राजू शेट्टी यांना धक्का, रविकांत तुपकर यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा

बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. राजू शेट्टी हे फक्त स्वत:चाच विचार करतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात असा आरोप…

राजू शेट्टींचं ‘एकला चलो रे’, मविआने फिल्डिंग लावली, उमेदवार ठरला, हातकणंगलेमध्ये मोठा ट्विस्ट

नयन यादवाड, कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढण्यास राजू शेट्टी यांनी नकार देत एकला चलो रे चा नारा कायम ठेवल्याने आता महाविकास आघाडीच्या गोटात उमेदवार…

एकनाथ शिंदेंकडून तोडगा पण कारखान्यांचा यू टर्न, राजू शेट्टींचा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

कोल्हापूर : मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला शंभर रुपये अधिक दर द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. या संदर्भात राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन छेडल्या नंतर आणि पुणे…

भाजपच्या सर्व्हेत माने पिछाडीवर, महायुती धक्का देण्याच्या तयारीत, मविआची रसद- शेट्टी जोमात!

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर युतीमध्ये झालेली बिघाडी आणि नव्याने उदयास आलेली महाविकास आघाडी यामुळे अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत. परंतु दीड वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

लोकसभा : मविआ आणि महायुतीला धक्का, दोघांकडूनही राजू शेट्टींना संपर्क, पण ‘त्यांचं ठरलं!’

कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासूनही फारकत घेत, स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असलेल्या राजू शेट्टींना भाजप वरिष्ठांकडून संपर्क करत ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः…

धैर्यशील मानेंचा पत्ता कट होण्याची शक्यता? हातकणंगलेत पुन्हा एकदा शेट्टी विरुद्ध आवाडे लढत?

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता असून हातकणंगलेतून आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपूत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत मिळाल्याने अयोध्या…

कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार असू शकतो, सतेज पाटील काय म्हणाले?

Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Jan 2024, 5:29 pm Follow Subscribe महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना…