Tag: ramdas kadam

अधिकाऱ्यांना हाताशी धरुन १२ ते १३ घोटाळे, अनिल परब यांचा रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई : ‘शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून घोटाळे केले आहेत,’ असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मंगळवारी येथे केला.कदम यांनी…

युती असूनही २००९ ला पाडलं, कदमांचे भाजपवर आरोपास्त्र सुरुच, विनय नातू म्हणतात, बाळासाहेबांनी…

रत्नागिरी : कोकणात सध्या निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुहागर श्रुंगारतळीतल्या सभेत भाजप नेते आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावर जाहीर आरोप केला होता.…

केसाने गळा कापू नका…विश्वासू रामदास कदम यांच्या तोंडून एकनाथ शिंदेंनी खदखद मांडल्याची चर्चा

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून भाजपाला खडे बोल सुनावत माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठी खळबळ उडवून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांवरून…

रामदास कदम यांना गांभीर्याने घेऊ नये, ‘केसाने गळा कापण्या’वर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : ‘रामदासभाईंना मी अनेक वर्ष ओळखतो. टोकाचे बोलण्याची त्यांना सवय आहे. भाजपने शिवसेनेचा नेहमी सन्मानच केला आहे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की आम्ही ११५ आहोत, तरीदेखील शिंदे यांना…

…तर मलाही वेगळी पावलं उचलावी लागतील, वडिलांनंतर सुपुत्र योगेश कदमांचाही भाजपला इशारा

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावले. त्यातच आता शिंदे गटातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि रामदास कदमांचे सुपुत्र…

मोदी शाहांकडे पाहून तुमच्याकडे आलो, केसानं गळा कापू नका,रामदास कदमांचा भाजपला इशारा

रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये जागा वाटपावरून रणकंदन सुरू असतानाच वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा…

…तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी! रामदास कदमांचं थेट आव्हान

कोल्हापूर: शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेवर सातत्यानं गद्दारी आणि ५० खोक्यांचे आरोप केले जातात. त्यावरुन कदमांनी ठाकरेंवर पलटवार…

जरांगेंचं एका गोष्टीसाठी अभिनंदन पण ओबीसीच्या भरलेल्या ताटातलं आरक्षण नको: रामदास कदम

रत्नागिरी : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी तारखा धमक्या इशारे न देता या मराठा समाजाला कसा न्याय मिळेल हे पाहिले पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले. जरांगे काही अतिरेकी नाहीत आणि…

रामदास कदम, गजानन कीर्तिकरांमधला वाद मिटला, पण धग कायम, वर्षा बंगल्याबाहेर नेमकं काय घडलं?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर या शिवसेना नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक घेत या दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. आमच्यातील…

पाडव्याला गोडवा, गजाभाऊंसोबत कुठलेही भांडण नाही, रामदास कदम यांचा वादावर पडदा

मुंबई/ रत्नागिरी : भविष्यामध्ये जर काही वाद-विवाद झाले तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोललं पाहिजे, परस्पर प्रश्न काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी भूमिका आपण मांडली. एकनाथ शिंदे यांना…