Tag: rare blood group

दुर्मिळ रक्तगट असलेल्या जगातील ९ जणांपैकी एकावर लीलावतीत शस्त्रक्रिया, पण रक्तच मिळेना, अखेर…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दुर्मिळ गेरबिच रक्तगट असलेल्या ५० वर्षीय रुग्णाच्या हृदयातील सौम्य ट्युमर म्हणजे मायक्सोमा काढून त्याला नवजीवन देण्याचे काम लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने केले. या प्रक्रियेमध्ये…