Tag: ratnagiri latest news

Video : बैलगाडी प्रेक्षकांमध्ये शिरल्यानं चिमुकली जखमी, तिला खांद्यावर घेत पोलीस कर्मचारी धावला अन् जीव वाचवला

रत्नागिरी: बैलगाडी स्पर्धा हा विषय अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीनं वादाचा ठरला आहे. बैलगाडी स्पर्धा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात भरवण्यात आल्या होत्या. हेदली येथे या बैलगाडी स्पर्धा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या…

रत्नागिरीतील नरवणमध्ये बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाची प्रयत्नांची शर्थ, अखेर यश मिळालं..

रत्नागिरी : कोकणात अलीकडे बिबट्यांची दहशत वाढली असून नागरी वस्तीकडे बिबट्या येत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यात नरवण येथे एका विहिरीत बिबट्या पडला होता. गुहागर…

पावसानं महामार्गावर दरड कोसळली,कोलमडलेली रेल्वेसेवा, कोकणात जाणाऱ्या येणाऱ्यांचे प्रचंड हाल

रत्नागिरी : कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे रविवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. याचा मोठा परिणाम मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. मुंबई…

रत्नागिरीच्या बारसूत कातळशिल्पानंतर आणखी एक अनमोल ठेवा, संशोधकांनी नेमकं काय शोधलं?

प्रसाद रानडे,रत्नागिरी : जिल्ह्यातील बारसू रिफायनरीच्या निमित्तानं चर्चेत आलं होतं. बारसूतील स्थानिक रहिवाशांनी रिफायनरीला विरोध दर्शवला होता. बारसू रिफायनरीला विरोध करण्यामागं त्या परिसरात असलेली दुर्मिळ कातळशिल्प हे देखील होतं. बारसू…

पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन, जीवन संपवणाऱ्या महिलेला वाचवलं, खाकी वर्दीची संवेदनशीलता

प्रसाद रानडे, रत्नागिरी : घरगुती वादानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरणे पुलावरून आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या महिलेचा जीव वाचवण्याचं मोठं काम जिल्ह्यातील खेड पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी…

मुंबई गोवा महामार्ग ठप्प पुन्हा ठप्प, रत्नागिरीच्या निवळी घाटात टँकर पलटी, वाहतूक थांबवली

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवळी घाटात गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन शनिवारच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरती वाहतूक थांबवावी…