Tag: ratnagiri news today

दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे मृतदेह सापडले; चिपळूण तालुक्यात खळबळ

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यात दसपटी विभागात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनाली राजेंद्र निकम (वय-१४) आणि…

नातू रडत होता म्हणून आजोबांनी पाहिले तर…; दीड वर्षांच्या मुलासमोर आईने घेतला गळफास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Dec 2023, 10:04 pm Follow Subscribe Ratnagiri News: चिपळूण शहरातील पाग येथे एका विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षांच्या मुलासमोर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या…

मुंबई-गोवा महामार्ग अपघात; जखमी संकेशची मृत्युशी झुंज अपयशी, महाडिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर

रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरात पॉवर हाऊसजवळ लोकमान्य टिळक चौकात याआधीही अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये आजवर दुर्दैवाने दोन जणांना आपले प्राण गमवावे…

समुद्रात पोहण्यासाठी सुर मारला अन् मानेला दुखापत, जेजुरीच्या युवा पर्यटकाने जीव गमावला

रत्नागिरी: कोकणात पुणे जिल्ह्यातील जेजुरी पुरंदर परिसरातून फिरण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय युवक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी दहा जणांचा एक ग्रुप दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आला…

भावाला वाचवायला गेला अन् अनर्थ घडला, नदीत दोन सख्खे भाऊ बुडाले

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथील सप्तलिंगी नदीत दोन सख्खे भाऊ बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतलेला दुसरा भाऊही बुडाला आहे. यातील गणेश उर्फ सागर…

गुड न्यूज, मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कशेडी बोगद्याची एक लेन सुरु होणार

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पण, महामार्गाच्या कामाबद्दल आनंदी आनंद असला तरीही या महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून घेण्यात…

परशुराम घाट पुन्हा चर्चेत, घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्याची वेळ, नेमकं काय घडलं?

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या परशुराम घाटात डोंगराच्या बाजूकडील मातीचा भाग काही खाली आल्याने एकेरी वाहतूक सुरू सुरू आहे. ही माती हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अलीकडेच…

धक्कादायक! अंगावर कर्जाचा बोजा; ठेकेदार नैराश्यात, अन् उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळ

रत्नागिरी: चिपळूण शहरातील शंकरवाडीतील रहिवासी आणि प्रसिद्ध ठेकेदार सुरज रत्नाकर डांगे उर्फ नाना (४३, शंकरवाडी, चिपळूण) याचा मृतदेह चिपळूण येथे रेल्वे ट्रॅकजवळ मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र मृत्यू आत्महत्या…