Tag: ravi rana

पतीला पत्र लिहित कार्याध्यक्षपदाचा राजीनामा, खासदार नवनीत राणांचा रात्री उशिरा भाजप प्रवेश

अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत…

राणा दाम्पत्याची संवादासाठी तळमळ, नेत्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट, कारण काय?

अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अनेक पक्षांचे जागावाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आले. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी नवनीत राणाची पर्यायी उमेदवार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींप्रमाणेच…

नवनीत राणांच्या अडचणीत वाढ? वृक्षतोड प्रकरणी चौकशीचे आदेश देणार, चंद्रकांत पाटील म्हणाले…

अमरावती: डिसेंबर महिन्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अमरावती लगतच्या जंगलात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता शेकडो एकरावरील जंगल उध्वस्त…

Sharad Pawar: शरद पवार मोदींसोबत येणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार? रवी राणांचा खळबळजनक दावा

मुंबई: देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी दर्शन घेतलेल्या प्रत्येक गणपतीला साकडं घातलं आहे. त्यामुळे येत्या १५-२० दिवसांमध्ये राज्यात चमत्कार घडेल.…