Tag: Samir choughule

न भूतो न भविष्यति असा अनुभव… समीर चौघुलेंनी सांगितलं MHJ अमेरिका-कॅनडा दौऱ्यात काय घडलं

मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठीवरील कार्यक्रम २ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी १४ ऑगस्टपासून महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’…