Tag: Sangli News

राजकारण: सांगली लोकसभेवरुन काँग्रेसची कोंडी, ठाकरेंकडून परस्पर उमेदवार जाहीर, भाजप हॅटट्रिक करणार?

हरीश यमगर, सांगली: दिग्गज नेत्यांची मोठी परंपरा असलेला सांगली जिल्हा गेल्या दशकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग पराभव झाल्याने ही वीण उसवली. आता भाजपकडून विद्यमान…

चला चला पंढरीला, दादर पंढरपूर रेल्वेचा विस्तार, सातारा सांगलीच्या वारकऱ्यांसाठी गुड न्यूज

सातारा : दादर- पंढरपूर- दादर एक्स्प्रेसचा मिरज- सांगली मार्गे सातारापर्यंत विस्तार वाढवण्यात आला आहे. ही सेवा दि. १५ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. दादर -पंढरपूर- दादर एक्स्प्रेसचा मिरज-सांगलीमार्गे सातारा रेल्वे…

शासनानं नियमितपणे जतला पाणी द्यावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू : विश्वजीत कदम

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तसचं आटपाडी तालुक्यात देखील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जत मधील…

विश्वजीत कदम विमानाचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण तिकीट न मिळाल्यास वेगळा विचार… : विशाल पाटील

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेच्या उमेदवारीस इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी आपण काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक…

तातडीने पाणी न मिळाल्यास पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

सांगली: जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा भासवू लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जत तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. परंतु तासगाव आणि…

जयंतरावांच्या इस्लामपुरात जाऊनही विरोधात अवाक्षर नाही, दादांचं राज’कारण’ काय?

सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सोमवारी एंन्ट्री झाली. पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल मात्र अजितदादांनी जयंतरावांच्या विरोधात बोलणे टाळले. काही दिवसांआधीच जयंत पाटील अजित पवारांच्या गटात सामील…

शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या अंत्ययात्रेला जनसागर, कट्टर राजकीय विरोधकाचीही श्रद्धांजली

अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९…

आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या घेतला अखेरचा श्वास,एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील…

सांगलीत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; गवती चहाची लागवड, मुंबईकरांना भुरळ, मिळतोय चांगला नफा

सांगली: जिल्ह्याच्या पश्चिम भागाची शेती म्हणजे पारंपारिक ऊस शेतीचा खजिना. वर्षानुवर्षे ऊस आणि आंतरपिकांचे उत्पादन घेऊन इथले शेतकरी पैसे कमावतात. मात्र, शिराळा तालुक्यातील बिऊर येथील एका शेतकऱ्याने अनोखा प्रयोग यशस्वी…

शेतकऱ्यांचा धाडसी प्रयोग! चक्क हवेवर पिकवला गहू; वाचा याची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण प्रक्रिया

सांगली: केवळ हवेवर गव्हाचे पीक घेता येते. या गोष्टीवर कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही. मात्र, ही किमया केली आहे सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी. पावसाच्या पाण्यावर अवलंबून…