Tag: sanjay raut

शिंदेंच्या मर्जीतले अभिजीत बांगर ठाण्याचे आयुक्त, संजय राऊतांचे व्याही नार्वेकर नवी मुंबईत

मुंबई : राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्याचं सांगितलं जातं. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे…

रश्मी ठाकरे संजय राऊतांच्या घरी, टेंभी नाका देवीच्या दर्शनाहून परतताना राऊत कुटुंबाची भेट

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी गेल्या. गुरुवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेऊन…

मित्रासाठी कायपण! उद्धव ठाकरे पुन्हा दाखवणार तोच पॅटर्न? दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष

मुंबई: दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या इतिहासात दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे. ठाकरे गटाचा…

राणे, मिटकरी आणि… बिग बॉसच्या घरात कोणते राजकारणी हवेत, मांजरेकरांची मोठ्ठी लिस्ट

मुंबई : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) घेऊन येत आहेत. वीकेंडला मांजरेकरांना स्पर्धकांची शाळा घेताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना पुढच्या आठवड्यापासून मिळणार आहे.…

संजय मोडेन पण वाकणार नाही, तलवार हातात घेऊन लढतोय, ठाकरेंकडून लढाऊ बाण्याचं कौतुक

मुंबई : “आज एवढी गर्दी आहे… दसऱ्याला किती गर्दी असेल… किती पटीत असेल… दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच होणार”, असा विश्वास करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या सभेत आपल्या भाषणाची…

उद्धव ठाकरेंचं मित्रप्रेम, राऊत तुरुंगात, पण गोरेगावच्या सभेत खुर्ची मात्र राखीव!

मुंबई : दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेला दसरा मेळावा, त्यावरुन सुरु असलेला ‘सामना’, शिंदे गटाशी घेतलेला पंगा, आगामी मुंबई महापालिका निवडणुका अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज गोरेगावच्या…

घोटाळ्यातून आलेले बेहिशेबी पैसे राऊत यांनी बनावट कंपन्यांत वळवले; स्वप्ना पाटकरांचा दावा

‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घोटाळ्यातून आलेले बहिशेबी पैसे आपल्या कुटुंबीयांच्या नावे सुरू केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये वळवले. ठाकरे या चित्रपटाच्या प्रकल्पातही त्यांनी बेहिशेबी पैसे वळवले’,   म. टा. विशेष प्रतिनिधी,…

मोठी बातमी: ज्या प्रकरणात राऊत जेलमध्ये, त्याच प्रकरणी पवारांची चौकशी करा, फडणवीसांना पत्र

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेत, त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री…

संजय राऊतांचा पाय आणखी खोलात; ईडीकडून आरोपपत्र दाखल

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात जवळपास दीड महिन्यापासून कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.   म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः कथित मनी…

Sanjay Raut: ईडी कोर्टाला म्हणाली, संजय राऊतांना जामीन देऊ नका कारण….

enforcement directorate | संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय नेते आहेत. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यास राऊत साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देऊ नये, असे ईडीने म्हटले. संजय…