Tag: santosh juvekar

कोणी तापात हंडी फोडली तर कोणी… मराठी कलाकारांच्या दहीहंडीच्या आठवणी लई भारी!

मुंबई– उत्साहानं भरलेला दहीहंडीचा सण अनेकांचा आवडता. या सणाच्या आठवणींविषयी ‘मुंटा’नं काही कलाकारांना बोलतं केलं. लहानपणी शाळेत होणारा दहीकाला, डोळ्यांवर पट्टी बांधून हंडी फोडण्याची स्पर्धा अशी अनेक आठवणींची घागर कलाकारांनी…