Tag: satyajeet tambe

अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, सत्यजित तांबे म्हणाले, खूप बोलायचे आहे पण…

अहमदनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया…

लोढांना ९ वर्ष जुन्या गाडीने येताना पाहिलं, अन् माझा निर्णय बदलला, सत्यजीत तांबेंचा किस्सा

अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा…

सत्यजीत तांबेंच्या संघटनेसाठी काम, काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’

पुणे : विधानपरिषदेवरील नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी स्थापित केलेल्या जयहिंद लोकचळवळीमध्ये संघटनात्मक काम करुन त्या संघटनेसाठी ॲक्टिव्ह असलेल्या दीक्षा दिपकनाथ पवार यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात…

निवडणुकीपासून कन्फ्युजन, सत्यजीत तांबे नेमके कुणाचे अजून क्लिअर नाही, चंद्रकांतदादांचा चिमटा

पुणे : निवडणुकीच्या वेळी शेवटपर्यंत कळलं नाही, ते नेमक्या कोणत्या पक्षाच्या बाजूने आहेत. अजूनही ते नेमके कुठे आहेत, हे आजपर्यंत कळलेलं नाही, अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

रक्तात अजूनही काँग्रेसच, सत्यजीत तांबेंकडून घरवापसीचे संकेत, हायकमांडच्या निरोपाची प्रतीक्षा

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेस पक्षातून निलंबित झालेले आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून घरवापसीचे संकेत देण्यात आले आहेत. सत्यजीत तांबे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी…