‘समीर वानखेडेंचा बंदोबस्त करण्यासाठी काय काय करावं लागेल,’ शाहरुखवर अभिनेत्याने साधला निशाणा
मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच त्याने ट्विटरवर नवीन संसद भवनाचा व्हिडिओ शेअर केला. यात संसद भवनाची भव्य इमारत पाहायला मिळते. त्याचा हा…