Tag: share market

Market Closing: बाजारात तेजीची गुढी, गुंतवणुकदारांची जोरदार कमाई, पाहा आज काय घडलं

मुंबई : भारतीय शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या तेजीसह बंद झाले. बीएसई निर्देशांक सेन्सेक्सने १४० अंकांची उसळी घेतली. तर एनएसई निर्देशांक निफ्टीही ४४ अंक वधारून १७,१५० च्या पातळीवर…

शेअर बाजारात मोठे चढउतार, आता मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी काय करावं?

नवी दिल्ली : वाढती महागाई आणि व्याजदराने सर्वसामान्य ग्राहक हैराण झाला आहे. गरीब असो किंवा धनवान मध्यमवर्गीयांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. नेहमीच मध्यमवर्गीयांना त्यांचे जीवनमान सुरळीत सुरु ठेवण्यासाठी…

गुंतवणुकीची चांगली संधी! दमदार परताव्यासाठी दिग्गज ब्रोकरेजचा हा स्टॉक खरेदीचा सल्ला

नवी दिल्ली : एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी नुकतीच एनसीएलटीचीही मंजुरी मिळाली असून दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता…

शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेअर बायबॅकचा नियम बदलला, जाणून घ्या

नवी दिल्ली : आज, गुरुवारपासून कंपन्यांसाठी शेअर बायबॅकचे नवे नियम लागू झाले आहेत. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) बुधवारी स्टॉक एक्स्चेंजद्वारे शेअर बायबॅक करणाऱ्या कंपन्यांसाठी बोली,…

Adani Shares: अदानींच्या कंपन्यांवर भरवसा वाढला; शेअर्सची बंपर उसळी, पाहा काय आहेत भाव

मुंबई : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या सर्वच शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. परंतू आता हा प्रभाव कमी होताना दिसत आहे. आज समूहातील १० पैकी सहा कंपन्यांचे…

Adani Share Price: …म्हणून अदानी समूहाचे शेअर्स चढले, गौतम अदानींना लागला जॅकपॉट!

मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालाच्या परिणामी तब्बल ८० टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज अचानक तेजी आली आहे. मंगळवारी समूहाच्या १० पैकी ८…

अंबानींच्या शेअरचा ब्लडबाथ! ७८६ रुपयांच्या शेअरचा भाव फक्त १ रुपये, गुंतवणूकदार हवालदिल

मुंबई : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना कोणत्याही ओळखीच गरज नाही. एकावेळी भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल अंबानी यांचे दिवस आता फिरले आहे. अनिल अंबानींच्या अनेक…

Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी…. मार्चमध्ये दोन दिवस मार्केट बंद

म. टा. प्रतिनिधी: जर तुम्ही शेअर बाजारात नियमित गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करीत असला तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्यात शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज…

अदानी शेअरची ‘पॉवर’, सततच्या घसरणीनंतर स्टॉक बनला ‘रॉकेट शेअर’, स्वस्तात खरेदी सुरू?

मुंबई : सुमारे एक महिन्याच्या खळबळीनंतर अदानी समूहाचे शेअर्स बाजारात हळूहळू सावरताना दिसत आहेत. मंगळवारी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीने व्यवहार होताना दिसतंय. अदानी ग्रुपचा सर्वात स्वस्त स्टॉक, अदानी पॉवरच्या…

IPO बाजारात उत्साह परतणार, शेअर बाजारातून भरगच्च कमाईची संधी; लवकरच ९ कंपन्यांचे आयपीओ येणार

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून आयपीओ बाजारात फारसा उत्साह दिसून आला नाही. या कालावधीत खूपच कमी कंपन्यांचे आयपीओ आले, मात्र आता हा दुष्काळ पुढील महिन्यात संपणार आहे. येत्या एक ते…