Tag: shivaji park dasra melava

उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळालं, पण या ६ अटी पाळाव्याच लागणार!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानासाठीचा आपला अर्ज मागे घेतल्यानंतर गुरुवारी मुंबई महापालिकेने विविध अटी, शर्ती घालून शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.…