Tag: shivsena news

शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा? ठाकरे की शिंदे? दोन्ही गटांचे अर्ज,एका गोष्टीबाबत गुप्तता

मुंबई :शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत होता. गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत दोन गट पडले. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा न्यायालयीन लढाईनंतर शिवाजी…

मुख्यमंत्री शिंदेंचा परदेश दौरा अचानक रद्द; निर्णयामागील कारणाची जोरदार चर्चा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आठ दिवसीय परदेश दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या काळात जर्मनी आणि…

शिंदे-ठाकरे गटाच्या राजकारणाने टोक गाठलं; वादामुळे गणपती बाप्पालाच तब्बल ३ तास रस्त्यावर थांबावं लागलं!

कोल्हापूर : गणेशोत्सवादरम्यान कोल्हापुरात आज दोन गटांच्या वादात तब्बल २ ते ३ तास गणपती बाप्पालाच रस्त्यावर थांबायची वेळ आली. कोल्हापुरातील संयुक्त शिवाजी चौक तरुण मंडळावर शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या…

विधानसभा अध्यक्ष आमच्या बाजूनं निर्णय देतील, किशोर पाटलांना विश्वास, कारण सांगितलं…

किशोर पाटील, जळगाव : शंभर दोषी सुटले तरी चालतील मात्र एका निरापराध्याला शिक्षा होऊ नये. न्यायदानासंदर्भातील या वाक्यानुसार विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुद्धा आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे…

आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागणार? सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश

नवी दिल्ली : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यामूर्ती जे. बी. पार्दीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल…

मला डावललं जातंय, माजी मंत्री बबनराव घोलप नाराजच, ‘मातोश्री’वर ठाकरेंची भेटही राहून गेली

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना चाल दिल्यामुळे नाराज शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून…

सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाची संधी होती, तरी ठाकरेंनी… कीर्तिकरांचा गौप्यस्फोट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे उद्धव ठाकरे नेहमीच म्हणत असले, तरी २०१९ मध्ये सत्ता आल्यानंतर मात्र शिवसेनेचा सर्वांना अपेक्षित असलेला मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा म्हणजेच एकनाथ…

राज ठाकरेंसोबत कधीच मिटलं असतं, पण उद्धवजींनी… भावना गवळी यांचा मोठा दावा

यवतमाळ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे परत एकत्र कधी येणार, याकडे अनेक समर्थकांचे डोळे लागून राहिले आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या…

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा अन् उद्धव ठाकरेंवर बोचरा वार; अजितदादा-फडणवीसांसमोर शिंदेंचा घणाघात

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवायचे आहे. ‘मराठवाडा ग्रीड योजने’सारखे मोठे प्रकल्प करायचे आहेत. या प्रकल्पांना केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आहे. यंदा मराठवाड्यात…

सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, योजना सगळ्या कागदावरी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हिंगोली : उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत राज्यातील सरकार कसेही असलं तरी शेतकरी सुजलाम सुफलाम करं असं साकडं शंभू महादेवाला घातलं. माझी सभा ही जनतेसाठी असून गद्दारांसाठी नाही, अशा शब्दात…