Tag: Shivsena UBT

मविआतील तिढा कायम, काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चार जागांवरुन रस्सीखेच, कोणाचं पारडं जड?

मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ४४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर, चार जागांवर अजूनही…

मशाल पेटवायची तरी कशी? उद्धव ठाकरे यांची पश्चिम महाराष्ट्रात कोंडी, आज सांगलीचा निर्णय?

कोल्हापूर: दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झुंझार राजकीय खेळी करून भगवा फडकवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच कोंडी झाली आहे. हक्काच्या जागा इतरांना देण्याची वेळ आल्याने आणि उसनी…

चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची कोणाला पसंती?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा दोन दिवसांत…

शिवसेनेचा २२ जागांवर दावा? जागावाटपाआधीच तयारी सुरू, विद्यमान खासदारांना पुन्हा संधींचे संकेत

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप जागावाटप निश्चित झाले नसले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र सर्वाधिक म्हणजेच २२ जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाने पाच विद्यमान…

जालन्यात काँग्रेसला मोठा झटका, पक्षाच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

जालना: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे भाजपने रावसाहेब…

काल आमदाराचं आऊटगोईंग आज नेत्यांचं इनकमिंग, भाजपच्या ललिता पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या अ‍ॅड. ललिता पाटील यांनी आज सोमवारी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.…

हुकूमशाही गाडून टाकण्यासाठी एकत्र आलोय, शिवरायांचा खरा भगवा फडकवायचाय : उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत जनसंपर्क सुरु आहे. कालप्रमाणे आजही उद्धव ठाकरे यांनी गोरेगावात शिवसैनिकांशी कुटुंबसंवाद या कार्यक्रमानिमित्त संवाद साधला.…

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची साद, मनात नेमकं काय?

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहिलं आहे. भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंची बाजू लावून धरली होती. विधानसभेत…

अमित शाहांकडून परिवारवादावर धूळफेक पण व्यासपीठावरील घराणेशाही पाहयाला विसरले: अंबादास दानवे

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी…

मविआचं जागा वाटप का रखडलं, ९ मतदारसंघांचा तिढा नेमका कधी सुटणार?

मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेससह मित्र पक्षांचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही. महाविकास आघाडीत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३९ जागांवर…