Tag: shivsena

राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेनं सहकार्य केलं असतं; राऊतांचं तिरकस भाष्य

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी होणाऱ्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्याला अखेर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं मनसेतील…

‘इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा’

नवी दिल्ली: देशात सध्या फक्त मशीद आणि मंदिरांच्या मुद्द्यावरून निवडणुका लढवल्या जात आहेत. भाजप सरकारने इथे खोदकाम करण्यापेक्षा चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर हस्तगत करून दाखवावे, अशी खोचक टिप्पणी शिवसेना नेते…

आणखी एका शहरात शिवसेनेत खदखद; नाराज नेते पक्षप्रमुखांना भेटणार

नागपूर : शिवसेनेत असंतुष्ट गटाला संधी दिल्यानंतर महानगर प्रमुखांच्या विधानसभा मतदारसंघात बदल होताच खदखद सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुमेरिया समर्थकांचा गट पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे.…

राज्यसभेसाठी संभाजीराजेंच्या वाटेत काटे; निवडणुकीपूर्वी हाती शिवबंधन बांधणार?

मुंबई :संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार म्हणून आपला कार्यकाळ संपल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेत आगामी राजकीय वाटचालीबाबत घोषणा केली. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर…

राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार, संभाजीराजेंना मोठा धक्का

मुंबई : राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. शिवसेनेच्या घोषणेने संभाजीराजेंना मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी…

शिवसंपर्क अभियान नव्हे ते शिव्या संपर्क अभियान होतं, नारायण राणेंचे सेनेवर टीकास्त्र

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुन्नाभाई म्हणतात. मुख्यमंत्र्यांना जाहिरातबाजी करुन सभा घ्यावी…

प्रादेशिक पक्षांचं राजकारण जातीवर आधारित, ते भाजपशी लढू शकत नाहीत : राहुल गांधी

उदयपूर : राजस्थानातील उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराची रविवारी सांगता झाली. यावेळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi Speech) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रादेशिक पक्षांबाबत मोठं…

मंत्रालय, विदर्भ, हनुमान चालीसा,राजद्रोह… रवी राणांचे नवनीत राणांना प्रॉम्पटिंग

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनती राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नवनीत राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav…

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपचा पलटवार, दानवेंसह सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजप नेत्यांनी शिवसेनेवर कालच्या सभेवरुन पलटवार केला आहे. रावसाहेब दानवे आणि किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन दानवे आणि सोमय्यांनी टीका केली आहे.   उद्धव ठाकरे…

‘मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही’, गिरीश महाजनांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

धुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये भाजपवर झालेल्या टीकेनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेना म्हणजे गटारातील मेंडक आहे, यांनी जगात काय…