Tag: shrikant shinde

ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची…

श्रीकांत शिंदेंविरोधात तगडा उमेदवार मिळेना; ठाकरेंकडून कल्याणसाठी काँग्रेस नेत्याला ऑफर?

कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार…

कल्याणमध्ये ठाकरेंचं ‘दिघे’ कार्ड? श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी मोठा डाव टाकण्याची तयारी

कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचे…

ठाण्यात कोणाचा झेंडा? सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी, कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ

ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अद्याप ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. भिवंडीमध्ये महायुतीकडून भाजपकडून कपिल पाटील यांची उमेदवारी घोषित…

शिंदेंची वाट बिकट, भाजपशी दिलजमाई, राजू पाटलांसोबत ‘मनसे’ काम, परांजपेंशीही दोस्तीचं आव्हान

डोंबिवली : महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एकहाती जिंकण्यासाठी आणि हॅट्ट्रिक करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन घडवून आणवे…

मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी शिस्त पाळावी, भुजबळांनी टोचले श्रीकांत शिंदेंचे कान

शुभम बोडके पाटील, नाशिकः नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीतील अनेक इच्छुकांनी लढणार असल्याची घोषणा केली. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनी मात्र उमेदवारी मलाच मिळणार असे बोलत दावेप्रति दावे केले. महायुतीत…

Breaking News : श्रीकांत शिंदे यांच्याकडून नाशिकचा उमेदवार जाहीर, सस्पेन्स संपला!

नाशिक : राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेले असताना तसेच भाजप आणि शिंदेसेनेच्या विद्यमान १२ खासदारांच्या पत्ता कापण्याच्या जोरदार चर्चा असताना नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

ठाणे-कल्याणमध्ये सर्वपक्षीय मोर्चेबांधणी, वरिष्ठांचे दौरे अन् इच्छुकांचे ब्रॅण्डिंगही जोरदार

ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात सर्वपक्षीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. वरिष्ठ नेत्यांचे दौरे, सभा, मेळावे, धार्मिक कार्यक्रमांमधून तरुणांसह महिलावर्गाला आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा सर्व राजकीय संघटनांचा…

कल्याण लोकसभा लढवायची का? राज ठाकरेंचा प्रश्न, मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात एकच नाव ठसलं

डोंबिवली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे शनिवारी कल्याण लोकसभेसंदर्भात मनसे…

खोटं बोला पण रडून बोला; शिवसैनिक आणि माणूस म्हणून अपयशी; आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर कडाडले

ठाणे : सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे सरकार महापालिका निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे खुले आव्हान…