Tag: solapur crime news

दुचाकीला कट मारल्यावरुन वाद, दोन गटात वाद अन् सशस्त्र हाणामारीत दोघांनी जीव गमावला

सोलापूर: दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. या हाणामारीत दोघा तरूणांचा खून झाला आहे. क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून झाल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. तर अन्य चौघे…

गच्चीवर वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत, डबल मर्डर केसचं हादरवणारं सत्य पुढे, लेकच निघाला आरोपी

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एक हृदय पिळटवून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून थोरल्या मुलाने वृद्ध आई वडिलांची क्रूरपणे हत्या केली आहे. २९ फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला…

शांत डोक्यानं बायकोला संपवलं, फॅन फास्ट करुन बॉडीवर चादर टाकली; सोलापुरात काय घडलं?

सोलापूर : २० वर्ष दोघांनी संसार केला. दोन लेकरं झाली. मात्र, आर्थिक चणचण भासत होती. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते. यामुळे पती पत्नीत सतत भांडणे होत होती. पैशांसाठी…

कर्ज झाल्याने लढवली शक्कल; दरोड्याचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर, असं फुटलं बिंग

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पंढरपूर- कुरुल रोडवरील वीज महावितरण कार्यालयाजवळ २३ डिसेंबर रोजी जबरी चोरी झाल्याची सैफन सय्यद याने फिर्याद दिली होती. कामती पोलिसांनी ह्या तक्रारीचा योग्य मार्गाने तपास केला…

जमिनीच्या वादातून चुलत्याला संपवलं, मुंडकं धडावेगळं, दुचाकीवर शीर घेऊन फरार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना सोमवारी घडली आहे. शेतीच्या वादावरून पुतण्याने चुलत्याचा कुऱ्हाडीने गळा कापला. तो एवढ्यावर न थांबता कुऱ्हाडीने मुंडके धडावेगळे केले. सावत्र चुलत्याची निर्घृण हत्या करून…

शिक्षकाने पत्नी आणि ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करुन आयुष्य संपवलं, सोलापूर हादरलं

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षिका पत्नीचा गळा कापून आणि आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःही गळफास…

हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला, पोलीस कॉन्स्टेबलने आयुष्य संपवलं; भाऊबीजेच्या पहाटे अनर्थ

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं पोलीस कॉन्स्टेबलचे नाव…

सोलापुरात मोठी कारवाई, ६ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त; दोन संशयित ताब्यात

सोलापूर: राज्यभर एमडी ड्रग्जची कारवाई ताजी असताना, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोहोळ पोलिसांनी ३ किलो ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज साठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने सोलापूर जिल्ह्यातील…

पेट्रोलिंग करताना संशय, चोरटे पळाले, पोलिसांनी कारवर फायरिंग केली, गाडीचे टायर फुटले तेवढ्यात…

सोलापूर: सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी संशयित चोरट्यांवर फायरिंग केल्याची घटना घडली. एमआयडीसी परिसरात असलेल्या अविनाश नगर येथील कोंड्याल शाळेजवळील सराफी दुकान फोडण्यासाठी चोरटे आले होते, अशी पोलिसांनी…

PSIवरुन APIपदी बढती, पण पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:ला संपवलं; तपासातून मृत्यूचं कारण समोर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात नांदेड येथील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आनंद प्रकाश मळाले (वय ४७ वर्ष, रा.सम्राट अशोक हौसिंग सोसायटी, कुमठा नाका,…