Tag: solapur crime

दुचाकीला कट मारल्यावरुन वाद, दोन गटात वाद अन् सशस्त्र हाणामारीत दोघांनी जीव गमावला

सोलापूर: दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. या हाणामारीत दोघा तरूणांचा खून झाला आहे. क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून झाल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. तर अन्य चौघे…

भाच्यानं आत्याला संपवलं, नंतर पळ काढला, मात्र ‘असा’ अडकला जाळ्यात

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. जादूटोणा करते म्हणून आमची प्रगती होत नाही, म्हणून भाच्याने आत्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. वृद्ध आत्याचा मृतदेह सांगोला तालुक्यातील शिरभावी…

जय श्री राम म्हण नाही तर… अंगावर लघुशंका करून भाजी विक्रेत्यास मारहाण, सोलापुरातील घटना

सोलापूर: शहरात एका भाजी विक्रेत्या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. भाजी विक्री करताना स्मितहास्य केले होते. तोच राग मनात धरून मारहाण करण्यात आली. अयान मुर्तुज बागवान असे जखमी युवकाचे नाव…

कुऱ्हाडीने चिमुकल्याचे दोन तुकडे, सासऱ्यांना फोनवर कबुली,नंतर स्वत:च जीवन संपवण्याचा प्रयत्न

सोलापूर: जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. पोटच्या मुलाचे दोन तुकडे करुन आईने स्वतःही आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील कव्हे गावात घडला आहे. सहा वर्षांच्या…

चोरट्यांचं धाडस भलतंच वाढलं, सोलापूरमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्याचं घर फोडलं, लाखोंची चोरी

सोलापूर:सोलापूर शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.चोरट्यांनी सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे घर फोडल्याची घटना घडली आहे.विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटील नगर येथे असलेल्या…

कर्ज झाल्याने लढवली शक्कल; दरोड्याचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर, असं फुटलं बिंग

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पंढरपूर- कुरुल रोडवरील वीज महावितरण कार्यालयाजवळ २३ डिसेंबर रोजी जबरी चोरी झाल्याची सैफन सय्यद याने फिर्याद दिली होती. कामती पोलिसांनी ह्या तक्रारीचा योग्य मार्गाने तपास केला…

सोलापूरचा जावई मिरजेत मुक्कामाला, रेकी करुन बंद घरं फोडायचा, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

Solapur Crime News : कर्नाटकमधून सोलापूरमध्ये आलेल्या व्यक्तीनं एका मुलीवर प्रेम करुन नंतर लग्न केलं. त्यानंतर मिरजेत मुक्कामाला थांबून तो सोलापुरातील बंद घरे फोडत होता. हायलाइट्स: सोलापूर पोलिसांची मोठी कारवाईचोरट्याला…

एटीएम चोरुन नेलं, पिकअप चिखलात अडकला अन् मग.. हैराण करणारा चोरट्यांचा कारनामा

सोलापूर: अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील दोशी पेट्रोल पंपा जवळील हिताची कंपनीचे एटीएम फोडून पैशाची चोरी झाली होती. संशयीत चोरटे चक्क एटीएम मशीनच घेऊन पसार झाले होते. चोरीत वापरलेले पिकअप वाहन…

खबऱ्याने मेसेज दिला, पोलिस अलर्ट झाले, सापळा लावला आणि ‘सावज’ बरोबर जाळ्यात…!

सोलापूर : शहर पोलीस दलातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याचा डीबी पथकाने एका परप्रांतीय संशयित चोरट्यास ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना एका गुप्त…

प्रेम विवाहाला विरोध, प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलीने दिली वडिलांची सुपारी, पण…

सोलापूर : माढा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा यांना जबर मारहाण करण्यात आली. माढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीनुसार मुलीने बापाला प्रियकराच्या मदतीने मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…