Tag: solapur police

गच्चीवर वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत, डबल मर्डर केसचं हादरवणारं सत्य पुढे, लेकच निघाला आरोपी

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एक हृदय पिळटवून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून थोरल्या मुलाने वृद्ध आई वडिलांची क्रूरपणे हत्या केली आहे. २९ फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला…

चार महिने तपास, कित्येक दिवस प्लॅन, अखेर दुसरी पास ड्रग्जमधला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एमडी ड्रग्ज प्रकरणात तपास सुरूच ठेवला होता. चार महिन्यांपासून एमडी ड्रग्ज कारवाईत पोलीस वेगवेगळ्या अँगलने संशयित आरोपीचा तपास करत होते. एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य…

शांत डोक्यानं बायकोला संपवलं, फॅन फास्ट करुन बॉडीवर चादर टाकली; सोलापुरात काय घडलं?

सोलापूर : २० वर्ष दोघांनी संसार केला. दोन लेकरं झाली. मात्र, आर्थिक चणचण भासत होती. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते. यामुळे पती पत्नीत सतत भांडणे होत होती. पैशांसाठी…

चोरट्यांचं धाडस भलतंच वाढलं, सोलापूरमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्याचं घर फोडलं, लाखोंची चोरी

सोलापूर:सोलापूर शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.चोरट्यांनी सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे घर फोडल्याची घटना घडली आहे.विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटील नगर येथे असलेल्या…

शासकीय जागेवर अतिक्रमण अन् घरातच चालवायचे वेश्याव्यवसाय,पोलिसांची धडक कारवाई, पीडितांची सुटका

सोलापूर : सोलापूर विमानतळाच्या पाठीमागील बाजूस मोठी वसाहत निर्माण करण्यात आली आहे.मात्र, ही सगळी वसाहत बेकायदेशीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागनाथ नगर,सोमनाथ नगर,श्रीशैल नगर आदी नगरांची नावे देत…

सोलापूरचा जावई मिरजेत मुक्कामाला, रेकी करुन बंद घरं फोडायचा, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

Solapur Crime News : कर्नाटकमधून सोलापूरमध्ये आलेल्या व्यक्तीनं एका मुलीवर प्रेम करुन नंतर लग्न केलं. त्यानंतर मिरजेत मुक्कामाला थांबून तो सोलापुरातील बंद घरे फोडत होता. हायलाइट्स: सोलापूर पोलिसांची मोठी कारवाईचोरट्याला…

व्यसनी मुलाची आई-वडिलांना मारहाण, पैशांसाठी तगादा, कंटाळून पित्याचा धक्कादायक निर्णय, काय घडलं?

सोलापूर: वारंवार दारूसाठी पैसे मागून वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाचा चिडलेल्या वडिलांनी धारदार शस्त्राच्या साह्याने खून केल्याची घटना सोलापूरात घडली. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करून वडिलांनी लेकाले संपवले. व्यसनी मुलामुळे…

चंद्रकांत पाटलांवर शाई फेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात, काळे झेंडे दाखवले, कारण..

सोलापूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला.खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम…

खबऱ्याने मेसेज दिला, पोलिस अलर्ट झाले, सापळा लावला आणि ‘सावज’ बरोबर जाळ्यात…!

सोलापूर : शहर पोलीस दलातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याचा डीबी पथकाने एका परप्रांतीय संशयित चोरट्यास ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना एका गुप्त…

कोट्यवधीचा कांदा सोलापूरमधून नेला, पैसे द्यायला टाळाटाळ, गुन्हा दाखल काय घडलं?

सोलापूर:सोलापूर शहरातील कांदा व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.केरळातील दोन वेगवेगळ्या कांदा एजन्सीजने सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा व्यापाऱ्याकडून २०१९ ते २०२१ दरम्यान टप्याटप्याने जवळपास ४ कोटी ५५…