Tag: sonam wangchuk

‘फुंगसूक वांगडू’ करणार आमरण उपोषण; मोदी सरकारचं वाढलं टेन्शन; वांगचुक यांच्या मागण्या काय?

नवी दिल्ली: लडाखच्या घटनात्मक सुरक्षा उपायांसाठी अभियान राबवणाऱ्या सोनम वांगचुक त्यांच्या मागण्यांसाठी १९ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. संविधानाच्या सहाव्या अनुच्छेदाच्या अंतर्गत सुरक्षा उपाय, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि अन्य…