Tag: soni razdan

जावयाच्या पाठीशी सासूबाई खंबीर, आलियाच्या ‘लिपस्टिक’ Video वर सोनी राजदान म्हणाल्या…

मुंबई- आलिया भट्टचे लिपस्टिकबाबतचे वक्तव्य इतके व्हायरल झाले की लोकांनी या मुद्द्यावर जोरदार चर्चाही केली. वोग मॅगझिनसोबतच्या संभाषणात, आलिया भट्ट म्हणाली होती की पती रणबीर कपूरला तिच्या ओठांचा नैसर्गिक रंग…